AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Netflix India Slate 2026 : नेटफ्लिक्सची मोठी घोषणा, या वर्षाचं 2026 कॅलेंडर जाहीर, तुमची आवडती वेब सीरीज, फिल्म कधी येणार ते पहा

Netflix India Slate 2026 : नेटफ्लिक्स जगातील सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स पैकी एक आहे. नेटफ्लिक्सचे शोज आणि चित्रपटांची अनेकांना प्रतिक्षा असते. नेटफ्लिक्सने या वर्षातील सर्वात मोठा धमाका करत या वर्षाचा आपला स्लेट रिलीज केला आहे. यावर्षी नेटफ्लिक्सवर बरच काही येणार आहे.

| Updated on: Feb 04, 2026 | 5:21 PM
Share
नेटफ्लिक्सने एका इवेंटमध्ये 2026 मध्ये येणारे आपले शोज आणि चित्रपट यांचं  कॅलेंडर रिलीज केलय. त्यानंतर फॅन्स खूप उत्साहात आहेत. सर्वप्रथम सैफ अली खान आणि प्रतीक गांधीचा चित्रपट हम हिंदुस्तानी बद्दल बोलूया. हा चित्रपट स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या पहिल्या इलेक्शनची गोष्ट सांगतो.

1 / 5
दुसरा शो आहे, अनिल कपूर आणि विजय वर्मा स्टारर शो फॅमिली बिझनेस. शो चा टीजर आलाय.  हा शो हंसल मेहताने डायरेक्ट केलाय.नेटफ्लिक्सचा सर्वात प्रसिद्ध शोज पैकी एक मिसमॅच्डचा शेवटचा सीजन म्हणजे चौथा सीजन याचवर्षी येईल.

2 / 5
रवि किशनचा फेमस लीगल ड्रामा शो मामला लीगल है चा मच अवेटेड दुसरा सीजनही रिलीज होणार आहे. टीवीएफचा शो हेलो बच्चों ची सुद्धा घोषणा केलीय. शो ची स्टोरी फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे यांची स्टोरी आहे. शो मध्ये विनीत सिंह सुद्धा दिसणार.

3 / 5
 रिएलिटी शोज बद्दल बोलायचं झाल्यास द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो चा नवा सीजन आणि लॉक अप सारखे शोज पहायला मिळतील. कॉमिडी कंटेंट मध्ये सुद्धा नेटफ्लिक्सवर खूप मसाला आहे.  चुंबक, ढिंढोरा सीजन 2 आणि हॅशटॅग लव येणार आहे.

4 / 5
माधुरी दीक्षित, तृप्ति डिमरीचा कॉमेडी थ्रिलर मां-बहन, सैफ अली खान आणि रसिका दुग्गलची कर्तव्य, राजकुमार राव आणि सान्या मल्होत्राची टोस्टर सुद्धा याचवर्षी रिलीज होईल.  त्या शिवाय सनी देओल आणि अक्षय खन्ना स्टारर फिल्म इक्का, तापसी पन्नूची फिल्म गांधारी, कोंकणा सेन शर्माची फिल्म अक्यूस्ड सुद्धा याचवर्षी येईल.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ