AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni : ‘या’ पाच खेळाडूंना महेंद्र सिंह धोनीने केलं ‘झिरो टू हिरो’, IPL मधले आहेत स्टार!

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 21, 2023 | 1:20 AM
Share
गोव्याचा या क्रिकेटपटूने चेन्नईसाठी अनेक सामने जिंकुन दिले आहेत. 2009 ते 2017 पर्यंत हा खेळाडू आयपीएलने दमदार कामगिरी केली होती. 2019 या खेळाडूने क्रिकेटला अलविदा केलं होतं. तो खेळाडू शादाब जकाती आहे.

1 / 5
मनप्रीत गोनी : आयपीएलच्या पहिल्या हंगामात या युवा खेळाडूने दमदार कामगिरी केली होती. 2008 मध्ये याच कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियामध्ये प्रवेश केला होता. धोनीचे नेतृत्त्वात त्याने संघात एन्ट्री केली होती मात्र त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. 2019 साली या क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली आहे.

2 / 5
सुदीप त्यागी : यूपीकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये या खेळाडूने सीएसकेमध्ये जागा मिळवली होती.  2009 आणि 2010 मध्ये त्याने आयपीएलमध्ये झकास कामगिरी केली होती. धोनीने त्यालाही संधी दिली होती. मात्र त्यालाही काही फार काही चमक दाखवता आली नाही.  2020 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला.

3 / 5
पवन नेगी : आयपीएल 2016 च्या लिलावामध्ये पवन नेगी सर्वात महागडा ठरलेला खेळाडू ठरला होता. 2012 ते 2019 मध्ये नेगीने अनेक संघांकडून आयपीएल खेळली. टी-20 वर्ल्डकप 2016 आणि आशिया कपमध्ये तो भारतीय संघाचा भाग होता.

4 / 5
डग बोलिंगर :  आयपीएलमध्ये  डग बोलिंगर 2010 ते 2012 या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. 27 सामन्यात त्याने 37 विकेट घेतल्या होत्या.

डग बोलिंगर : आयपीएलमध्ये डग बोलिंगर 2010 ते 2012 या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. 27 सामन्यात त्याने 37 विकेट घेतल्या होत्या.

5 / 5
Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग