

2. दालचिनीमध्ये असलेले कपाऊंड्स ब्लड शुगरची पातळी कमी करण्यास मदत करते. इन्सुलिन सेंसिटीव्हीटीला वाढण्यास मदत करते. याशिवाय दालचिनीत एंटी- इंफ्लेमेटरीचे गुण आहेत. जे हृदयासाठी अत्यंत फायदेमंद आहे.


4. तुळशीत अनेक औषधी तत्वं असतात. जे ब्लड शुगरची पातळी कमी करण्यास मदत करीत असतात. कोलेस्ट्रोलचे नियंत्रण देखील तुळशीच्या चहामुळे होते. तुळसी चहाने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राखले जाते.

5.मेथीच्या दाण्यात फायबर आणि प्रोटीन असते. ते ब्लड शुगर नियंत्रित करते. रात्री पाण्यात मेथी टाकून ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास हा फायदा होतो.