AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र…’, ठाकरेंच्या सभेत जेन-झींचे सरकारवर ताशेरे, तिसरा पोस्टर तर…

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या आंदोलनाला अखेक शनिवारी अखेर यश आलं. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला... यावेळी जेन-झींनी वेगवेगळ्या पोस्टरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला

| Updated on: Jul 26, 2026 | 12:24 PM
Share
 पोलीस काका मला मारु नका... मीही उद्या भारताचा पंतप्रधान होऊ शकते. माझं वय फक्त कमी आहे. पण माझी शैक्षणिक पात्रता तीच आहे जी भारताचा पंतप्रधान होण्यासाठी लागले... असा एक पोस्टर घेऊन चिमुकली मोर्च्यात उपस्थित राहिली...

1 / 5
तर चुमिकलीच्या वडिलांनी देखील ठाकरेंवर विश्वास आहे... असं दाखवत एक पोस्ट पोस्ट घेऊन आले,'माझी मुलगी मला बोलली', 'पप्पा, मोर्चा मध्ये आपल्याला दिल्ली सारखं मारतील', मी तिली बोललो, नाही मारणार कारण मोर्चाचं नेतृत्व ठाकरे करत आहेत...

2 / 5
तर धर्मेंद्र प्रधान यांचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. विद्यार्थी पोस्टरच्या माध्यमातून म्हणतात, 'Since Edu Minster has resigned आता NEET मारूया!' पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

तर धर्मेंद्र प्रधान यांचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. विद्यार्थी पोस्टरच्या माध्यमातून म्हणतात, 'Since Edu Minster has resigned आता NEET मारूया!' पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

3 / 5
दिशा स्टुडेंट संस्थेने देखील एक पोस्टर याठिकाणी जारी केला, 'दम है कितना दमन में तेरे, देख लिया है देखेंगे!', सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.

दिशा स्टुडेंट संस्थेने देखील एक पोस्टर याठिकाणी जारी केला, 'दम है कितना दमन में तेरे, देख लिया है देखेंगे!', सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.

4 / 5
आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. यावर देखील देखील विद्यार्थ्यांनी पोस्टर जारी केलेत. 'आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र...', हा पोस्टर सध्या सर्वांचं सक्ष वेधून घेत आहे.

आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. यावर देखील देखील विद्यार्थ्यांनी पोस्टर जारी केलेत. 'आज धर्मेंद्र, उद्या देवेंद्र, परवा नरेंद्र...', हा पोस्टर सध्या सर्वांचं सक्ष वेधून घेत आहे.

5 / 5
Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी