Mira Kapoor : अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरचा ग्लॅमरस अंदाज

अभिनय जगतापासून दूर असलेली मीरा कपूर फॅशन जगतात आपल्या स्वतःचा असा वेगळा बेंचमार्क प्रस्थापित करताना दिसत आहे. मीराच्या नव्या लूकचेही कौतुक होत आहे.

| Updated on: Apr 24, 2022 | 12:17 PM
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरच्या कायम लूक व फॅशनमुळे चर्चेत असतात. मीराने तिचे फोटो इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच  तिने शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरच्या कायम लूक व फॅशनमुळे चर्चेत असतात. मीराने तिचे फोटो इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने शेअर केले आहेत.

1 / 5
अभिनय जगतापासून दूर असलेली मीरा कपूर फॅशन जगतात आपल्या स्वतःचा असा वेगळा बेंचमार्क प्रस्थापित करताना दिसत आहे.  मीराच्या नव्या लूकचेही  कौतुक होत आहे.

अभिनय जगतापासून दूर असलेली मीरा कपूर फॅशन जगतात आपल्या स्वतःचा असा वेगळा बेंचमार्क प्रस्थापित करताना दिसत आहे. मीराच्या नव्या लूकचेही कौतुक होत आहे.

2 / 5
मीरा कपूरच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर मीराने  ब्लॅक कलरच्या शिमरी लूकचा चमकदार ट्रान्सफ्रंट जंपसूटमध्ये दिसत आहे. यावर तिने ब्लॅक  रंगाचा कोट घातला आहे.

मीरा कपूरच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर मीराने ब्लॅक कलरच्या शिमरी लूकचा चमकदार ट्रान्सफ्रंट जंपसूटमध्ये दिसत आहे. यावर तिने ब्लॅक रंगाचा कोट घातला आहे.

3 / 5
मीराला  पती शाहिदसारख्या कोणत्याही  प्रकारच्या प्रसिद्धीत रस नाही. स्वतःच्या  हिमतीने तिने तिचा स्वतःचा चाहता वर्ग   तयार केला आहे. चाहत्यांच्या हृदयात  स्वतःचे स्थान  निर्माण केले आहे.

मीराला पती शाहिदसारख्या कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीत रस नाही. स्वतःच्या हिमतीने तिने तिचा स्वतःचा चाहता वर्ग तयार केला आहे. चाहत्यांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

4 / 5
  इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पोस्टला  तिने Wear the pants but make it sexy असे कॅप्शन दिले आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पोस्टला तिने Wear the pants but make it sexy असे कॅप्शन दिले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.