AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने धाड धाड कोसळले, उच्चांकापेक्षा तब्बल 50 हजारांपेक्षाही स्वस्त, ही सोने खरेदीसाठी..

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यातच आता नवे आजचे दर पुढे आली आहेत. सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. सोने खरेदी करण्यावर लोक भर देत आहेत.

| Updated on: Sep 09, 2026 | 10:35 AM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर झपाट्याने घसरताना दिसत आहेत. 9 सप्टेंबर रोजीही सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली.  MCX वर सोन्याचा दर 166 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,52,413 रुपयांवर आला आहे.

1 / 5
चांदीचा दर प्रति किलो 2,39,427 रुपये इतका आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याचा दर थेट 2 लाखाच्या आसपास पोहोचला होता. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धात सतत दर घसरताना दिसत आहेत. 

चांदीचा दर प्रति किलो 2,39,427 रुपये इतका आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्याचा दर थेट 2 लाखाच्या आसपास पोहोचला होता. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धात सतत दर घसरताना दिसत आहेत. 

2 / 5
पुन्हा सोन्याच्या भावात घसरण झाली. कच्च्या तेलाच्या दरातील मोठी वाढ झाली. अमेरिकेतील व्याजदरांबाबतचे अंदाज याकडे गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष आहे.

पुन्हा सोन्याच्या भावात घसरण झाली. कच्च्या तेलाच्या दरातील मोठी वाढ झाली. अमेरिकेतील व्याजदरांबाबतचे अंदाज याकडे गुंतवणूकदारांचे बारकाईने लक्ष आहे.

3 / 5
अमेरिकेने इराणवर हल्ला केला की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत तर दुसरीकडे सोन्याचे दर कोसळताना दिसत आहेत. 

अमेरिकेने इराणवर हल्ला केला की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत तर दुसरीकडे सोन्याचे दर कोसळताना दिसत आहेत. 

4 / 5
त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सोन्याचे दर झपाट्याने खाली जात असल्याने सोने खरेदीवर लोकांनी भर दिला. 

त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांना सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सोन्याचे दर झपाट्याने खाली जात असल्याने सोने खरेदीवर लोकांनी भर दिला. 

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे