Happy Birthday : ‘हॅप्पी बर्थ डे शालू’,लाडक्या राजेश्वरी खरातचा वाढदिवस

आज अर्थात 8 मार्चला राजेश्वरी खरात आपला वाढदिवस साजरा करत आहे. (Happy Birthday Shalu, Rajeshwari Kharat's birthday)

Apr 08, 2021 | 3:12 PM
VN

|

Apr 08, 2021 | 3:12 PM

मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.

1 / 5
ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. आज अर्थात 8 मार्चला राजेश्वरी खरात आपला वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

2 / 5
या पोस्टमध्ये राजेश्वरीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, तिने बऱ्याच गोष्टी या पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. शाळेतील मुलगी ते आज या झगमगाटी विश्वाचा एक भाग बनलेल्या राजेश्वरीने तिच्या या प्रवासाविषयी देखील काही गोष्टी लिहिल्या आहेत.

3 / 5
शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

4 / 5
राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें