आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सध्याच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकजण तणावात आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. अगदी कमी वयात देखील केसगळतीची समस्या अनेकांमध्ये दिसते.

| Updated on: Sep 15, 2025 | 8:54 AM
1 / 5
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण नसू शकते. 

2 / 5
सध्याची बदललेली जीवनशैली ही केसगळती आणि केस पांढरे होण्यामागील मोठे कारण आहे. केसगळतीची मोठी समस्या ताण आहे. 

3 / 5
जर तुम्ही अधिकवेळ तणावात असाल तर केसगळतीची समस्या जाणवते. यामुळे जर तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर सर्वात अगोदर जीवनातील तणाव कमी करा. 

4 / 5
यासोबतच महत्वाचे आहे की, तुमचा आहार. केसगळतीचे महत्वाचे कारण हे आहार देखील आहे. हेल्दी खाण्यावर भर द्या. यामुळे केसगळती दूर होऊ शकते. 

5 / 5
आठवड्यातून तुम्ही कितीवेळा केस धुवत आहात हे देखील महत्वाचे आहे. सतत तुम्ही केमिकलयुक्त  शॅम्पू वापरत असाल तर त्यामुळेही केस गळती होऊ शकते. 