Anant-Radhika Pre Wedding | बापरे, अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगच्या खर्चाचा आकाडा आला समोर

Anant-Radhika Pre Wedding | आधी प्री-वेडिंग सेलिब्रेशन्समध्ये फक्त मुलांची बॅचलर पार्टी असायची. त्यानंतर पुढे जाऊन मुलींच्या ‘ऑल गर्ल्स ट्रिप’ सुरु झाल्या. आता भरपूर पैसा, संपत्ती असणारे लोक प्री-वेडिंग सेलिब्रेशन निमित्ताने सुट्टया एन्जॉय करतात.

| Updated on: Mar 08, 2024 | 12:33 PM
मुकेश अंबानी यांनी मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगचा डोळे दिपवून टाकणारा भव्य सोहळा केला. भव्य दिव्यतेमध्ये कुठलीही कमतरता नव्हती. जिथे नजर जाईल, तिथे श्रीमंती दिसली. प्रत्यक्ष जे या सोहळ्याला उपस्थित होते. ते कधीच हा सोहळा विसरणार नाहीत.

1 / 10
अनंत अंबानी हा मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे. त्यांचा मोठा मुलगा आकाश आणि मुलगी इशा यांचं लग्न झालय. आता अनंत आणि राधिकाच प्री-वेडिंग सोहळा असा होता, तर प्रत्यक्ष लग्नसोहळा किती भव्य-दिव्य असेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्याचही उत्तर लवकरच मिळेल.

2 / 10
तुम्हाला माहितीय का? भारतातील ही प्री-वेडिंगची इंडस्ट्री 10 लाख कोटी रुपयांची आहे. देशात दरवर्षी जवळपास 30 लाख लग्न होतात. हा प्री-वेडिंगचा व्यवसाय भारतात वाढतच चालला आहे.

3 / 10
आधी प्री-वेडिंग सेलिब्रेशन्समध्ये फक्त मुलांची बॅचलर पार्टी असायची. त्यानंतर पुढे जाऊन मुलींच्या ‘ऑल गर्ल्स ट्रिप’ सुरु झाल्या.

4 / 10
प्री-वेडिंग फोटो शूट, वीडियो मेकिंग या ट्रेंडचा हिस्सा आहे. आता भरपूर पैसा, संपत्ती असणारे लोक प्री-वेडिंग सेलिब्रेशन निमित्ताने सुट्टया एन्जॉय करतात.

5 / 10
लग्न आयुष्यात एकदा होतं. लग्नाच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. त्यामुळे या दिवसाला खास बनवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. लोकही लग्न कार्यात पैसे खर्च करताना मागे-पुढे नाही पाहत. मुक्त हस्ताने खर्च करतात.

6 / 10
भारताची अर्थव्यवस्था मजबूत होतेय, तशी मध्यम वर्गाची संपत्ती वाढतेय. लोकांच्या हातात पैसा खेळतोय. त्यामुळे प्री-वेडिंग, डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड जोरात सुरु आहे. त्यातून रोजगार निर्मिती सुद्धा होतेय.

7 / 10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना देशातच लग्न करण्याच अपील केलं होतं. त्यांनी ‘वेड इन इंडिया’चा नारा दिला होता.

8 / 10
अनंत अंबानी यांना लग्नासाठी जामनगरचीच निवड का केली? असं विचारल, तेव्हा त्यांनी पीएम मोदी यांची यामागे प्रेरणा असल्याच सांगितलं.

9 / 10
अंबानी कुटुंबाने अनंत आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगवर अंदाजे 1200 कोटी रुपये खर्च केले. मुकेश अंबानी यांच्यासाठी ही रक्कम फार मोठी नाहीय. कारण ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्नुसार मुकेश अंबानी यांची नेटवर्थ जवळपास 113 अब्ज डॉलर आहे.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.