AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan EMI : लाखोंच्या गृहकर्जातून होईल लवकर सुटका, फक्त या सोप्या ट्रिक वापरा; वाचतील खूप सारे पैसे!

परंतु असे एक सोपे सूत्र आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही 20 वर्षांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कालावधीच्या अगोदरच करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील.

| Updated on: Oct 08, 2026 | 4:09 PM
Share
प्रत्येकालाच आपलं असं हक्काचं घर हवं असं वाटतं. त्यासाठी बँकांकडून 20 ते 25 वर्षांसाठी कर्ज घेऊन त्याची परतफेड करण्याचा मार्ग अनेकजण निवडतात.  परंतु हे कर्ज आयुष्यभर फेडत राहावं लागत असल्याने कर्ज काढून घर खरेदी करावं का, असा प्रश्न अनेकजण विचारतात.

1 / 5
परंतु असे एक सोपे सूत्र आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही 20 वर्षांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कालावधीच्या अगोदरच करू शकता. उदाहरणादाखल तुम्ही 30 लाखांचे कर्ज 20 वर्षांसाठी काढले आहे, असे गृहित धरुया.

परंतु असे एक सोपे सूत्र आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही 20 वर्षांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कालावधीच्या अगोदरच करू शकता. उदाहरणादाखल तुम्ही 30 लाखांचे कर्ज 20 वर्षांसाठी काढले आहे, असे गृहित धरुया.

2 / 5
या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 26,035 रुपयांचा हप्ता भरावा लागू शकतो. हे कर्ज 20 वर्षांच्या अगोदरच फेडायचे असेल तर तुम्ही प्रत्येक वर्षाला फक्त एक ईएमआय अतिरिक्त भरायचा आहे. सोबतच इतरही काही गोष्टी कराव्या लागतील.

3 / 5
पहिल्या वर्षी तुम्ही एक अतिरिक्त ईएमआय भरत असाल तर दुसऱ्या वर्षी ईएमआयच्या दीडपट रक्कम तुम्ही भरली पाहिजे. त्याच्या पुढच्या वर्षी एका वर्षात दोन अतिरिक्त ईएमआय, तिसऱ्या वर्षात तीन अतिरिक्त ईएमआय भरल्यास तुमचे कर्ज लवकर संपू शकते.

4 / 5
सोबतच पगार वाढल्यास ईएमआयमध्येही वाढ करावी. प्रत्येक वर्षी आलेल्या बोनसच्या मदतीने मुद्दल कमी करून घ्या. टॅक्स रिफंड किंवा अन्य मार्गाने पैसे आल्यास लोन प्रीपेमेंट करा. या मार्गांचा अवलंब केल्यास तुमचे कर्ज लवकर संपू शकते.

5 / 5
Follow Us
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...