
भारतीय पोस्ट आॅफिस अर्थात भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा ही तुम्हाला द्यावी लागणार नाहीये.

थेट पद्धतीनेच उमेदवारांची निवड ही केली जाईल. विशेष म्हणजे दहावी पास आणि बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. indiapost.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.

थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही मोठी संधी आहे.

पोस्टमन, मल्टी टास्किंग स्टाफ, ग्रामीण डाक सेवक या पदांसाठी ही भरती सुरू आहे. दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.