AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात मोसंबीचा भाव घसरला; या राज्यातून आवक वाढल्याने शेतकरी चिंतेत

Mosambi Rate : परराज्यातील मोसंबीची मागणी वाढल्याने जालन्याच्या मोसंबीला भावात मोठा फटका; सद्यस्थितीला 18 हजार रुपये टन असा भाव मिळत आहे. तर तीन आठवड्यापूर्वी मोसंबीचे दर 22 ते 25 हजार रुपये प्रति टन होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

| Updated on: Apr 08, 2025 | 4:21 PM
Share
मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे दर हे सहा ते सात हजार रुपयांनी घसरले. परिणामी मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे.

मोसंबीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात मोसंबीचे दर हे सहा ते सात हजार रुपयांनी घसरले. परिणामी मोसंबी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे.

1 / 7
गेल्या 20 दिवसांपूर्वी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबीच्या मार्केटमध्ये 22 ते 25 हजार रुपये प्रति टन भाव होता.

गेल्या 20 दिवसांपूर्वी जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मोसंबीच्या मार्केटमध्ये 22 ते 25 हजार रुपये प्रति टन भाव होता.

2 / 7
मात्र आंध्र प्रदेशातील मोसंबीची आवक वाढल्याने जालन्याच्या मोसंबीला मोठा फटका बसला. भाव 14 हजार रुपयांपासून तर 18 हजार रुपये टन पर्यंत खाली आले.

मात्र आंध्र प्रदेशातील मोसंबीची आवक वाढल्याने जालन्याच्या मोसंबीला मोठा फटका बसला. भाव 14 हजार रुपयांपासून तर 18 हजार रुपये टन पर्यंत खाली आले.

3 / 7
मागील काही दिवसापूर्वी उत्तर भारतातील थंडीमुळे मोसंबीचे भाव गडगडल्यामुळे जालन्याचं मोसंबी मार्केट बंद ठेवण्याची वेळ आली होती.

मागील काही दिवसापूर्वी उत्तर भारतातील थंडीमुळे मोसंबीचे भाव गडगडल्यामुळे जालन्याचं मोसंबी मार्केट बंद ठेवण्याची वेळ आली होती.

4 / 7
येथील मोसंबीला मोठी मागणी असते आणि ही मोसंबी दिल्ली जयपुर, कोलकत्ता आणि उत्तर भारतातल्या विविध शहरात पाठवली जाते.

येथील मोसंबीला मोठी मागणी असते आणि ही मोसंबी दिल्ली जयपुर, कोलकत्ता आणि उत्तर भारतातल्या विविध शहरात पाठवली जाते.

5 / 7
भाव कमी झाल्यामुळे 1 टन मागे सहा ते सात हजार रुपयांचा तोटा मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.

भाव कमी झाल्यामुळे 1 टन मागे सहा ते सात हजार रुपयांचा तोटा मोसंबी उत्पादक शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे.

6 / 7
एकीकडे पाण्याअभावी मोसंबीच्या बागा वाचवणं आता शेतकर्‍यांना कठीण झाले तर दुसरीकडे काटकसरीने पाण्याचा नियोजन करून काढलेल्या मोसंबी ज्यावेळी विक्रीसाठी येत आहे तेव्हा हा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला.

7 / 7
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.