पेस्टल ब्लू आउटफिटमध्ये करीना कपूर हिचा जलवा, अभिनेत्रीचा लूक पाहताच…
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. परत एकदा करीना कपूर चर्चेत आली आहे. करीनाने पोस्ट केलेले फोटो व्हायरल झाले आहेत.

- करीना कपूर खान ही कायमच तिच्या लूकमुळे जोरदार चर्चेत असते. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
- नुकताच एका कार्यक्रमात करीना कपूर खान ही पोहचली होती. यावेळी करीना कपूर खान हिचा जबरदस्त असा लूक दिसला.
- विशेष म्हणजे सर्वांच्या नजऱ्या या करीना कपूर खान हिच्या लूककडे होत्या. जबरदस्त अशा आऊटफिटमध्ये करीना कपूर खान ही दिसत होती.
- करीना कपूर खान ही पेस्टल ब्लू रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. आता करीना कपूर खान हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
- करीना कपूर खान हिची या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच करिनाचा लाल सिंह चढ्डा हा चित्रपट रिलीज झाला.





