Kia Motors च्या ‘या’ कारची मार्केटमध्ये धुम, एका महिन्यात 11,721 युनिट्सची विक्री

किआ मोटर्स इंडियाने (Kia Motors India) काही दिवसांपूर्वी त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet लाँच केली होती. या एसयूव्हीला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Kia Motors च्या 'या' कारची मार्केटमध्ये धुम, एका महिन्यात 11,721 युनिट्सची विक्री
कंपनीने याबाबत म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात आमच्या 21 हजार 21 कार्सची विक्री झाली आहे. त्यामध्ये किया सोनेटचे 11,721 युनिट्स. किया सेल्टॉसचे 8,900 युनिट्स आणि कार्निव्हलच्या 400 युनिट्सचा समावेश आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI