KL Rahul याची वर्ल्ड कपमध्येही निवड, सोशल मीडियावर भावूक पोस्ट

KL Rahul Viral post : टीम इंडियाचा स्टार खेळाडू के.एल. राहुल आता पूर्णपणे फिट झाला आहे. आशिया कपमध्ये सुपर 4 मधील सामन्यांमध्ये तो खेळणाार आहे. राहुलची एक पोस्ट व्हायरल होत आहे. नेमकं काय आहे पोस्टमध्ये जाणून घ्या.

| Updated on: Sep 05, 2023 | 4:54 PM
1 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू के. एल राहुल दुखापतीमधून पूर्णपणे बरा झाला आहे. आशिया कपमधील सुपर 4 फेरीमधील सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. आयपीएलमध्ये मांडीला दुखापत झाल्याने बाहेर पडलेल्या राहुलने आता कमबॅक केलं आहे. अशातच के. एल. राहुल याची वर्ल्ड कप संघामध्ये निवड झालेली आहे.

2 / 5
के.एल.ने सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्याच्या दुखापतीसाठी एनसीएमध्ये मेहनत घेणाऱ्या टीमचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच त्याने पाठिंब्याबद्दल बीसीसीआयला धन्यवाद दिलेत.

3 / 5
माझ्यासाठी गेली अनेक महिने ही आव्हानात्मक आणि धडा देणारी होती. मी यातून बरंच काही शिकलो. नितीन सर, योगेश सर, धनंजय भाई, रजनी, शालिनी यांच्यासह एनसीएतील त्या सर्वांचा मी आभारी आहे, ज्यांनी माझ्यासाठी फार कठोर परिश्रम घेतले आणि मला खेळण्यासाठी पूर्णपणे तयार केलं, असं के.एल. राहुलने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

4 / 5
डनमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमधील टीम आणि डॉ. राहुल पटेल यांचेही केएलने आभार मानले आहेत.

5 / 5
दरम्यान, के. एल. राहुल कमबॅक करताना कशा प्रकारे करतो  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयपीलनंतर राहुल थेट आता आशिया कपमध्ये सर्वाना दिसणार आहे.

Follow Us