AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | CSKच्या ऋतुराज गायकवाडला डेट करतेय मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव, ‘काहे दिया परदेस’मधून मिळाली ओळख!

अलीकडेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने शानदार खेळी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. ऋतुराज चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, सध्या तो प्रेमात पडला आहे.

| Updated on: May 18, 2021 | 12:32 PM
Share
अलीकडेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने शानदार खेळी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आयपीएल जरी स्थगित करण्यात आली असली तरी पण त्याच्या फलंदाजीमुळे अनेक लोक त्यांचे चाहते बनले. यामुळे सध्या तो खूप चर्चेत आहेत.

1 / 7
ऋतुराज चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, सध्या तो प्रेमात पडला आहे. अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सोबतच्या रिलेशनशीपची बातमी मीडियामध्ये खूप चर्चेत आली आहे. याक्षणी हे किती खरे आहे, हे कोणालाही माहिती नाही, परंतु याची खूप चर्चा सुरु आहे.

2 / 7
सायली संजीव एक अभिनेत्री आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीशी सोशल मीडियावर झालेला संवाद खूप व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हे दोघेही एकमेकांना हार्ट इमोजी पाठवताना दिसले होते.

3 / 7
सायलीबद्दल बोलायचे तर तिने 2016 मध्ये चित्रपट आणि टीव्ही शोच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे ती खूप लोकप्रिय झाली. तेव्हापासून ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.

4 / 7
सायलीने 2014मध्ये सुशांत शेलारसोबत एका म्युझिक व्हिडीओतही काम केले होते. सायलीने ‘9XM झकास’च्या ‘टॉप टेन नायिका’ स्पर्धेतही भाग घेतला होता.

5 / 7
सायलीने महाविद्यालयीन जीवनापासून अभिनयाला सुरुवात केली होती. तिने नाशिकमधील महाविद्यालयीन कार्यक्रमात पहिल्यांदाच अभिनय केला होता. याच महाविद्यालयातून तिने पॉलिटिक्समध्ये बी.ए. देखील केले आहे. तर ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे, तर त्याने महाराष्ट्रातही डोमेस्टिक क्रिकेट देखील खेळले आहे.

6 / 7
ऋतुराज चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, सध्या तो प्रेमात पडला आहे. अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सोबतच्या रिलेशनशीपची बातमी मीडियामध्ये खूप चर्चेत आली आहे. याक्षणी हे किती खरे आहे, हे कोणालाही माहिती नाही, परंतु याची खूप चर्चा सुरु आहे.

ऋतुराज चर्चेत येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, सध्या तो प्रेमात पडला आहे. अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सोबतच्या रिलेशनशीपची बातमी मीडियामध्ये खूप चर्चेत आली आहे. याक्षणी हे किती खरे आहे, हे कोणालाही माहिती नाही, परंतु याची खूप चर्चा सुरु आहे.

7 / 7
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.