स्विमवेअर लूकमध्ये दिसला तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस अवतार , पहा फोटो…
बॉलिवूड स्टार तमन्ना भाटिया स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीत नेहमीच एक पाऊल पुढे असते. तिला तिच्या लूकवर प्रयोग करायला आवडते. तिच्या ग्लॅमरस लूकवर नजर टाकूया.
1 / 5

अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या चमकदार त्वचेसाठी तसेच तिच्या स्टायलिश आऊटफिट्ससाठी अतिशय प्रसिद्ध आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे नवे, स्टायलिश लूक शेअर करत असते.
2 / 5

तमन्ना भाटिया या लूकमध्ये एखाद्या परीसारखी सुंदर दिसत आहे. तमन्नाने गुलाबी ब्रॅलेट आणि नेव्ही ब्लू शॉर्ट्स परिधान केले आहे. तसेच गुलाबी फ्लोरल जॅकेटमुळे लुक पूर्ण होत आहे.
3 / 5

डार्क पिंक ब्रालेट सह ब्लॅक अँड व्हाईट शॉर्ट्समध्ये ही तमन्ना तितकीच सुंदर दिसत आहे.
4 / 5

पिंक ऑन पिंक स्विमसूट लूक तर तमन्नावर खूपच शोभून दिसत आहे. खुल्या केसांमुळे सौंदर्यात भर पडली आहे.
5 / 5

डीप ऑरेंज आणि पर्पल टू पीस स्विमसूट, तमन्नाचा हा लूक सर्वात ग्लॅमरस आहे. त्यासोबत तिने बन हेअरस्टाइन कॅरी केली आहे.
Follow Us