AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit: आमच्यात तर प्रचंड मतभेद…लग्नाच्या इतक्या वर्षानंतर डॉ. नेनेंबद्दल माधुरी पहिल्यांदाच असं का म्हणाली?

Madhuri Dixit And Dr. Shriram Nene: बॉलिवूड अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दिक्षितने प्रथम पती श्रीराम नेनेंबद्दल जे म्हणाली आता त्याची जोरदार चर्चा होत आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 9:32 AM
Share
अभिनेत्री माधुरी दीक्षितने 1999 मध्ये  डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केले. लग्नानंतर माधुरी नेनेंसोबत काही काळ अमेरिकेत स्थायिक झाली होती.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केले. लग्नानंतर माधुरी नेनेंसोबत काही काळ अमेरिकेत स्थायिक झाली होती.

1 / 5
लग्नानंतर काही काळ ती अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. या काळात तिला अरिन आणि रायन ही दोन मुले झाली. 2011 मध्ये ती तिच्या कुटुंबासोबत भारतात परतली.

लग्नानंतर काही काळ ती अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली. या काळात तिला अरिन आणि रायन ही दोन मुले झाली. 2011 मध्ये ती तिच्या कुटुंबासोबत भारतात परतली.

2 / 5
भारतात परतल्यानंतर तिने पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक केला.  माधुरी आणि श्रीराम नेने यांच्या जोडीला लोकांची चांगलीच पसंती मिळते. पण या जोडप्यामध्येही काही मतभेद असल्याचे माधुरीने आता बोलून दाखवले आहेत.

3 / 5
माधुरी दीक्षित कोण होणार करोडपती शो होस्ट करत असून या शोची पहिली गेस्ट अभिनेत्री सोनाली बेंद्रे आहे. यावेळी सोनालीने माधुरीला तुझे नवऱ्यासोबत भांडण होतं का? असा प्रश्न विचारला.

माधुरी दीक्षित कोण होणार करोडपती शो होस्ट करत असून या शोची पहिली गेस्ट अभिनेत्री सोनाली बेंद्रे आहे. यावेळी सोनालीने माधुरीला तुझे नवऱ्यासोबत भांडण होतं का? असा प्रश्न विचारला.

4 / 5
यावर माधुरीने सांगितले, "भांडणं अशी होत नाही पण आमच्यात मतभेद होतात." यावर सोनाली म्हणते, "मलापण तसंच वाटते पण आमचं ते भांडणच असतं." पुढे सोनाली माधुरीला म्हणते, म्हणजे एकमेकांना सॉरी म्हणायला गरज लागत नसेल ना. यावर माधुरी हसत सांगते, 'एकमेकांना नाही, पण त्याला म्हणावे लागते.'

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?