AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut: कंगना रनौत अत्यंत अभ्यासू, ती अभ्यास केल्याशिवाय बोलत नाही; मराठी अभिनेत्रीची बोचरी टीका

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकताच कंगनाने हिंदू तरुणींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तिच्यावर जोरजार टीका होताना दिसत आहे.

| Updated on: Jul 29, 2026 | 12:03 PM
Share
काल पासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच चर्चेत आहे. कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला हिंदू तरुणींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. तिने थेट हिंदू तरुणीना गटार छाप, ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध असल्याचे म्हटले आहे. तिच्या या वक्तव्यानंतर कंगनावर टीकेची झोड उठली आहे. अनेकजण कंगनाला चांगलेच सुनावताना दिसत आहे. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेल्या व्यक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

1 / 5
मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमितने एका मुलाखतीमध्ये कंगनावर तिखट शब्दात टीका केली आहे. "त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात" असे चिन्मयी सुमित म्हणाली.

2 / 5
"कंगना रनौत अत्यंत अभ्यासू आहे... अभ्यास केल्याशिवाय त्या कधीच काही बोलत नाहीत, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, या वाक्यालाच काहीच अर्थ नाही... त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात... त्यामुळे छान आहे, त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्यच असणार... कारण त्या त्यावेळेस संसदेच्या खिडकीतून बघत असणार की, कोण आलेत समोर...?" असे चिन्मयी सुमित म्हणाल्या.

3 / 5
पुढे त्या म्हणाल्या की, त्यांनीच असे म्हटले होते की, पोलिसांचे कौतुक केले होते. जर ही मुले आत आली असती तर त्यांनी काय केले असते माहीत नाही. आता त्यांनी कुठून बघितले की, विद्यार्थी होते की, नव्हते हे मला खरंच कळत नाहीये... पण जर त्या म्हणतायत तर त्यांना कोणतीतरी आंतरिक शक्ती मिळाली असेल, ज्यामुळे त्यांना माहीत आहे की, ते विद्यार्थी कोण आहेत. किंवा आंदोलनात विद्यार्थी नाहीच आहेत, हे त्यांना माहीत आहे. त्या अगाध आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो..."

4 / 5
चिन्मयी सुमित यांनी एक अभिनेत्री म्हणून कंगना रणौतच्या कामाचा आदर करत असल्याचे म्हटले. "हे मी अत्यंत मनापासून सांगत आहे की, त्या उत्तम अभिनेत्री आहेत. 'क्वीन'मध्ये त्या मला खूप आवडल्या होत्या. आणि आता त्यांनी ही जी भूमिका करायला घेतली आहे, त्यातसुद्धा त्या आपले शंभर टक्के देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे जे काही सुरू आहे की, सतत काहीतरी निरर्थक आणि बेसलेस गोष्टी बोलत राहायच्या तर ते त्या करत आहेत" असे त्या म्हणाल्या.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी