लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूर हिने सोडले माैन, अभिनेत्रीचा अखेर मोठा खुलासा
मृणाल ठाकूर हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये एक मोठा काळ गाजवलाय. मृणाल ठाकूर हिने साऊथमध्येही आपला धमाका नक्कीच दाखवलाय. मृणाल ठाकूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
