काळ्या हळदीने एका गुंठ्यात शेतकरी मालामाल; नांदेडमध्ये जगावेगळा प्रयोग
Black Turmeric Income : नांदेडमधील एका शेतकर्याने जगावेगळा प्रयोग केला. त्याने एका गुंठ्यात काळी हळद लावली. त्याच्या या अनोख्या कल्पनेला आता यश आले आहे. एक किलो काळ्या हळदीळा एक हजार रुपये भाव मिळाल्याने हा शेतकरी मालामाल झाला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
