AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

270 रुपयांचा बंपर डिव्हिडंड; एकाच दिवसात 700 रुपयांची उसळी, या शेअरने कमाल केली

Bumper Dividend: शेअर बाजारातील या कंपनीने गुंतवणूकदारांना जॅकपॉट लावला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना 270 रुपयांचा बंपर डिव्हिडंड जाहीर केला आहे. एकाच दिवसात हा शेअर 700 रुपयांनी उसळला आहे.

| Updated on: Apr 23, 2026 | 4:32 PM
Share
Bumper Dividend: Oracle Financial company च्या शेअरमध्ये तुफान आले आहे. ओरॅकल फायनान्शिअल सर्व्हिसेजचा शेअर गुरुवारी तुफान पळाला. बीएसईवर हा शेअर 9 टक्क्यांनी उसळून 8889.55 रुपयांवर पोहचला. एकाच दिवसात हा शेअर 700 रुपयांनी वधारला.

1 / 6
बुधवारी हा शेअर 8133.80 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीचा शेअर बुधवारी 8889.55 रुपयांवर पोहचला. बंपर लांभाशाची घोषणा आणि चौथ्या तिमाहीतील कमाई यामुळे कंपनीचा शेअर गुरुवारी तेजीत होता. गुंतवणूकदारांच्या त्यावर उड्या पडल्या.

2 / 6
प्रत्येक शेअरवर 270 रुपयांचे बंपर डिव्हिडंड देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट ही 7 मे 2026 आहे. या तारखेपर्यंत ज्या पात्र गुंतवणूकदारांकडे हा शेअर असेल त्याला फायदा होईल. 21 मे रोजी कंपनी अंतरिम डिव्हिडंडचे पेमेंट करेल.

3 / 6
काही ब्रोकरेज हाऊसने हा महागडा शेअर खरेदीचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. या संस्थांनी हा शेअर येत्या काही दिवसात मोठी उसळी घेण्याची शक्यता वर्तवली आहे. हा शेअर 10, 890 रुपयांचे लक्ष्य सहज गाठेल असा दावा केला आहे. हा शेअर एका महिन्यात 2400 रुपयांहून अधिकने उसळला आहे.

4 / 6
 तर 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत या कंपनीला 842 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तिमाही आधारावर या कंपनीचा नफा 38.1 टक्क्यांनी वधारला आहे. डिसेंबर 2025 तिमाहीत कंपनीला नफा 610 कोटी रुपये इतका होता.

तर 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत या कंपनीला 842 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तिमाही आधारावर या कंपनीचा नफा 38.1 टक्क्यांनी वधारला आहे. डिसेंबर 2025 तिमाहीत कंपनीला नफा 610 कोटी रुपये इतका होता.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला