राजसाहेब, विश्वस्त मंडळाच्या निवडीच्या वादात मध्यस्थी करा; जेजुरीचे ग्रामस्थ ‘शिवतीर्थ’वर

MNS Leader Raj Tacheckeray : जेजुरी ग्रामस्थांचं शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला; मध्यस्थीची मागणी

| Updated on: Jun 04, 2023 | 3:18 PM
जेजुरी ग्रामस्थांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी जेजुरी मंदीर ट्रस्ट संदर्भातील वाद राज ठाकरे यांना सांगितला.

जेजुरी ग्रामस्थांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी जेजुरी मंदीर ट्रस्ट संदर्भातील वाद राज ठाकरे यांना सांगितला.

1 / 5
मागच्या काही दिवसांपासून जेजुरीत वाद सुरू आहे. मागच्या  10 दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे. यासंदर्भात ही भेट घेण्यात आली.

मागच्या काही दिवसांपासून जेजुरीत वाद सुरू आहे. मागच्या 10 दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे. यासंदर्भात ही भेट घेण्यात आली.

2 / 5
या भेटीवेळी राज ठाकरे यांच्या समोर जेजुरीच्या ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली. तसंच या वादात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

या भेटीवेळी राज ठाकरे यांच्या समोर जेजुरीच्या ग्रामस्थांनी आपली बाजू मांडली. तसंच या वादात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

3 / 5
जेजुरी मंदीर देवस्थान समितीवर करण्यात आलेल्या नियुक्तांवरून सध्या वाद सुरू आहे. या निवडी दरम्यान जेजुरीतील स्थानिकांना डावलण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

जेजुरी मंदीर देवस्थान समितीवर करण्यात आलेल्या नियुक्तांवरून सध्या वाद सुरू आहे. या निवडी दरम्यान जेजुरीतील स्थानिकांना डावलण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

4 / 5
याविरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेजुरी गाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज या गावकऱ्यांनी राज ठाकरे यांचीदेखील भेट घेतली आहे.

याविरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेजुरी गाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज या गावकऱ्यांनी राज ठाकरे यांचीदेखील भेट घेतली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.