PHOTO : फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई, दिग्गजांची मांदियाळी, बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे थाटात लोकार्पण
कुलाबा येथील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. (Shivsena Chief Balasaheb Thackeray Statue Photos)
- टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
- Published On -
18:59 PM, 23 Jan 2021
-
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (23 जानेवारी) कुलाबा येथील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
-
-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती आहे. यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
-
यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते.
-
-
त्याशिवाय अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे यांसह अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
-
बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त मुंबईत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
-
-
या कार्यक्रमाला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.
-
-
बाळासाहेब ठाकरे यांचा हा ब्राँझ पुतळा श्यामाप्रसाद चौकात बसवण्यात आला आहे.
-
-
या ठिकाणी फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई आणि ठिकठिकाणी भगवे झेंडेही बसवण्यात आले होते.
-
-
-
-
-
-
-
-