लाईव्ह शोमध्ये ऑडियंसने फेकला बूट, करोडपती गायकाचा संताप, थेट रोकला शो, स्टेजवरच शिवीगाळ करत…

एक हैराण करणारा प्रकार नुकताच घडलाय. ज्यानंतर लाईव्ह कॉन्सर्ट काही वेळ थांबवण्यात आली. या प्रकारानंतर मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळतंय. स्टेजवरच शिवीगाळ गायकाकडून करण्यात आलीये. आता या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

| Updated on: Sep 08, 2024 | 11:04 PM
1 / 5
नुकताच एक अत्यंत हैराण करणारा प्रकार घडलाय. ज्यानंतर थेट शोच रोखण्यात आला. काही वेळ मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. पंजाबी गायक करण आैजला याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जोरदार हंगामा झाल्याचे बघायला मिळाले.

2 / 5
करण आैजला हा लंडनमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट करत होता. त्यावेळीच प्रेक्षकांमधून एक बूट करणच्या अंगावर फेकण्यात आला. त्यानंतर गायकाचा संताप बघायला मिळाला. यानंतर शो देखील थांबवण्यात आला.

3 / 5
बूट फेकलेल्या व्यक्तीला थेट माईकवरच शिव्या देताना करण आैजला हा दिसला. करण आैजला याने थेट बूट फेकणाऱ्या व्यक्तीला स्टेजवर येण्यास सांगितले.

4 / 5
करण आैजला म्हणाला की, मी इतके पण वाईट गात नव्हतो की मला बूट फेकून मारावे. जर कोणाला काही समस्या असेल तर थेट स्टेजवर येऊन समोरासमोर बोलावे. कारण मी काही चुकीचे करत नाहीये.

5 / 5
यानंतर बराचवेळ तणाव बघायला मिळाला. चांगलाच रागात करण आैजला हा दिसला. करण आैजला याने अनेक हीट गाणी दिली आहेत. करण आैजलाचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.