AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड जूही भट्टच्या मादक, घायाळ करणाऱ्या अदा

Ranveer Allahbadia : यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया नेहमीच चर्चेत असतो. यावेळी तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने एका मुलीसोबत फोटो शेअर करुन आपलं नातं कन्फर्म केलं.

| Updated on: Apr 29, 2026 | 3:35 PM
Share
जूही भट्टने फिटेड स्लीक ब्लॅक मिनी ड्रेस कॅरी केला आहे. यात तिचा लूक सोफेस्टिकेटेड आहे. पेंसिल हील्ससह सनग्लासेस आणि हँडबॅगमुळे तिच्या लुकला लग्जरी टच मिळतो. तिने तिचे केस स्ट्रेट ठेवले असून मिनिमल एसेसरीजसह लुक कंप्लीट केलाय. (Image:juhi.bhatt/insta)

1 / 5
जूही भट्ट गोल्डन सेक्विन बॉडीकॉन ड्रेस मध्ये ग्लॅमरस  आणि  कॉन्फिडेंट लुकमध्ये दिसतेय. ड्रेस मध्ये डीप नेकलाइन आहे. गोल्डन ग्लिटर फॅब्रिक या डेजलिंग लुकला पार्टीसाठी परफेक्ट बनवतो. तिने सॉफ्ट मेकअप, खुले केस आणि स्टेटमेंट ज्वेलरी लुकला  बॅलन्स केलं आहे.  (Image:juhi.bhatt/insta)

2 / 5
या फोटोत जूही भट्टने ब्लॅक कलरची सॅटिन फॅब्रिक फ्लेयर्ड मिनी ड्रेस कॅरी केलाय. ती एलिगेंट आणि प्रिटी वाटतेय. सॉफ्ट वेव ओपन आणि नॅचुरल मेकअप तिची नॅचुरल ब्युटी वाढवते. (Image:juhi.bhatt/insta)

या फोटोत जूही भट्टने ब्लॅक कलरची सॅटिन फॅब्रिक फ्लेयर्ड मिनी ड्रेस कॅरी केलाय. ती एलिगेंट आणि प्रिटी वाटतेय. सॉफ्ट वेव ओपन आणि नॅचुरल मेकअप तिची नॅचुरल ब्युटी वाढवते. (Image:juhi.bhatt/insta)

3 / 5
या डेजलिंग डिटेलिंग सीक्विन गाउनमध्ये जूही भट्ट  ग्लॅमरस अंदाजात दिसतेय.  काउल नेकलाइन या ड्रेसचा फोकस पॉइंट आहे तर पर्ल नेकपीस आणि ड्रॉप ईयररिंग तिच्या लुकला हाय फॅशन अपील देते  (Image:juhi.bhatt/insta)

4 / 5
डीप रेड कलर  सेमी ट्रेडिशनल आउटफिटमध्ये जूही भट्ट गॉर्जियस दिसतेय.तिने हेवी एम्ब्रॉएडर्ड स्ट्रॅपी क्रॉप टॉप सह आणि फ्लोई काउल स्कर्ट कॅरी केला आहे. सोबत मॅचिंग दुपट्टा तिने मागून वळवून हातांवर ड्रेप केला आहे (Image:juhi.bhatt/insta)

5 / 5
Follow Us
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा