AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | या राशींच्या मुलींशी विवाह कराल तर लखपती व्हाल; जाणून घ्या ‘लाख’मोलाच्या राशी

चांगला जीवनसाथी मिळणे प्रत्येकाच्या नशिबात नसते, पण ज्यांना बुद्धिमान, दूरदर्शी आणि प्रत्येक पावलावर साथ देणारा जीवनसाथी मिळतो, अशा मुलांची लग्नानंतर झपाट्याने प्रगती होते.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 19, 2022 | 3:43 PM
Share
चांगला जीवनसाथी मिळणे प्रत्येकाच्या नशिबात नसते, पण ज्यांना बुद्धिमान, दूरदर्शी आणि प्रत्येक पावलावर साथ देणारा जीवनसाथी मिळतो, अशा मुलांची लग्नानंतर झपाट्याने प्रगती होते.

चांगला जीवनसाथी मिळणे प्रत्येकाच्या नशिबात नसते, पण ज्यांना बुद्धिमान, दूरदर्शी आणि प्रत्येक पावलावर साथ देणारा जीवनसाथी मिळतो, अशा मुलांची लग्नानंतर झपाट्याने प्रगती होते.

1 / 5
ज्योतिषशास्त्रात, व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूकच सांगितली जात नाही तर त्याच्या भविष्याविषयी देखील बरेच काही सांगितले गेले आहे. यानुसार काही राशीच्या लोकांमध्ये अशी खासियत असते की ते स्वतःच भाग्यवान असतात आणि त्या इतरांचेही नशीब चमकवतात. 3 राशीच्या मुली त्यांच्या पतींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

2 / 5
मकर - मकर राशीच्या मुली शनीच्या प्रभावामुळे मेहनती आणि उत्साही असतात. त्या खंबीरपणे प्रत्येक आव्हानाला तोंड देतात आणि प्रत्येक पावलावर पतीची साथ देते. तिच्या दूरदृष्टीमुळे पतीला खूप फायदा होतो.  पतीला खूप यश मिळते.

3 / 5
वृषभ - वृषभ राशीच्या मुली या बाबतीत खूप भाग्यवान असतात. या मुली त्यांच्या मेहनतीने, प्रामाणिकपणाने, हुशारीने स्वप्ने पूर्ण करते आणि तिच्या पतीचा भक्कम आधारही बनतात. या मुली त्यांच्या पतीला प्रत्येक गोष्टीत साथ देतात. त्यामुळे या राशींच्या मुलींचा नवरा लग्नानंतर झपाट्याने प्रगती करतो.

4 / 5
कन्या - कन्या राशीच्या मुली खूप हुशार आणि सहनशील असतात. या राशीच्या मुली नवऱ्याची खूप काळजी घेतात. या राशीच्या मुली पतीला प्रत्येक पावलावर साथ देतात. पतीला योग्य दिशा दाखवतात. टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार