Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 30 मार्च रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 29, 2024 | 5:25 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.व्यवसायात गुंतवणुकीसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. गरजू लोकांना सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न कराल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. नातेवाईकाच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाइन वाढवू शकता.शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला मिळू शकतो.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगले निकाल मिळतील. प्रॉपर्टी डीलर्स आज मोठी डील फायनल करतील, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज जे काही काम हाती घ्याल ते वेळेत पूर्ण होईल.ऑफिसमधील तुमच्या कामात बदल होऊ शकतो. प्रेमीयुगुलांमधील गैरसमज आज दूर होतील.तुम्ही बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मोठ्या प्रमाणात आराम मिळेल. थोडा संयम राखल्यास तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.तुम्हाला ऑफिसमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात केलेले सर्व प्रयत्न यशस्वी होतील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, तुमचा दिवस छान जाईल. आज तुम्ही काही महत्त्वाचे विषय मिटवाल. व्यवसायात आज रोजच्या तुलनेत जास्त फायदा होईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला फायदा होईल.कामाच्या ठिकाणी अनुभवी लोकांच्या सल्ल्याने प्रगतीची दारे खुली होतील. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत थोडे जागरूक राहण्याची गरज आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.राजकारणाशी संबंधित लोकांना आज पक्षात चांगले स्थान मिळेल.नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...