AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Loan Rule: सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI ने अचानक बदलले नियम, फायदा होणार की तोटा?

Gold Loan Rule Change: जर तुम्ही सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्जदारांना आरबीआयने आता एक मोठी गुडन्यूज दिली आहे.

| Updated on: Nov 18, 2026 | 1:29 PM
Share
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियामक निर्बंधांमुळे पर्सनल लोन मिळवणे आता कठीण झाले आहे.  बँका आणि वित्तीय संस्था आता गोल्ड कर्जांना अधिक प्राधान्य देत आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियामक निर्बंधांमुळे पर्सनल लोन मिळवणे आता कठीण झाले आहे. बँका आणि वित्तीय संस्था आता गोल्ड कर्जांना अधिक प्राधान्य देत आहेत.

1 / 5
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे यामुळे सोन्यावर मिळणाऱ्या कर्जाही जास्त आहे. विशेष म्हणजे देशातील एकूण गोल्ड लोन हे दक्षिण भारतातील राज्यांत घेतले जाते. आता या गोल्ड लोन घेणाऱ्यांसाठी आरबीायने थेट नियमात बदल केला आहे.

2 / 5
नवीन मार्गदर्शक नियमानुसार 'लोन-टू-व्हॅल्यू', जे पूर्वी सोन्याच्या मूल्याच्या ७५ टक्क्यांपर्यंत आधी मर्यादित होते. आता त्यातच वाढ करण्यात आली आहे. आता २.५ लाखपर्यंतच्या कर्जासाठी हे प्रमाण आता ८५ टक्केवर पोहोचले आहे.

3 / 5
पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी हे प्रमाण आता ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. या व्यतिरिक्त  पाच लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी ७५ टक्केच कायम ठेवण्यात आले. कर्ज पूर्ण केल्यानंचर तारण ठेवलेले सोने जास्तीत जास्त सात कामकाजाच्या दिवसांत कर्जदाराला परत करावं लागते.

4 / 5
जर बँकने असे केले नाही तर त्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरणे अनिवार्य आहे. हा दंड दररोज पाच हजार रुपयांप्रमाणे मोजला जाणार.

जर बँकने असे केले नाही तर त्यांना पाच हजार रुपयांचा दंड भरणे अनिवार्य आहे. हा दंड दररोज पाच हजार रुपयांप्रमाणे मोजला जाणार.

5 / 5
Follow Us
शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला.....
Shivsena : सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाटला
शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली....
Sonia Gandhi's Book : Shivsena : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही...; शिंदेंच्या शिवसेनेने सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडली
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या
Supriya Sule : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; हेक्टरी 1 लाखांच्या मदतीची मागणी!
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस
भारताची मोठी झेप! बर्ड फ्लूला रोखण्यासाठी देशाची पहिली स्वदेशी H5N1 लस विकसित
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून...
राहुल गांधींचा अमेरिका दौरा चर्चेत; कोलंबिया विद्यापीठातील भाषणातून दिले महत्त्वाचे संकेत!
प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; कुटुंबियांचा लढा कायम, आता...
Pradip Purnekar Case : प्रदिप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर; पुर्णेकर कुटुंबियांचा लढा कायम, आता थेट...
राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार;
NCP : राष्ट्रवादीच्या सतीश पाटलांची जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार; म्हणाले, जेव्हा स्वतःच्याच पक्षाकडून फसवणूक...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी...
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाचे काम थांबवले; अदानी एनर्जीचे अधिकारी मंत्रालयात...
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; कोण कोण आहे रिंगणात?
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; - राऊत
श्रद्धांजली वाहीली नाही, तर बाळासाहेबांचं महत्त्व कमी होत नाही; संजय राऊतांचा भाजपवर पटलवार