AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha : रेखाच्या मर्जीशिवाय तिच्यासोबत जबरदस्ती Kissing करणाऱ्या अभिनेत्याच्या मुलीला वडिलांची चूक मान्य, पण..

Rekha : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा आणि अभिनेते बिस्वजीत चॅटर्जी यांच्याशी संबंधित अनेक वर्षापूर्वीचा किसिंग सीनचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. या विषयावर बिस्वजीत यांची मुलगी आणि अभिनेत्री पल्लवी चटर्जीने आता आपलं मत मांडलं आहे. त्यामुळे अनेक वर्षापूर्वीचा हा किसिंग वाद पुन्हा चर्चेत आलाय.

| Updated on: Jun 15, 2026 | 7:55 AM
Share
 रेखा यांना विश्वासात न घेता हा सीन शूट केला असेल, तर कुठल्याही युवा अभिनेत्रीसाठी हा धक्कादायक अनुभव आहे, ती त्रस्त होणं स्वाभाविक आहे. एकतर माझ्या वडिलांनी हा सीन शूट करायला नकार द्यायला हवा होता, किंवा आधी रेखाची परवानगी घ्यायला हवी होती, असं पल्लवी चटर्जी यांनी म्हटलं आहे.

1 / 5
 विक्की लालवानी यांच्याशी बोलताना पल्लवी म्हणाली की, त्या काळात डायरेक्टर कलाकारांना पूर्ण कल्पना नाही द्यायचे. कारण त्यांना कॅमेऱ्यावर खऱ्याखुऱ्या Reaction लागायच्या. कुठल्याही मुलीला न सांगता काही मिनिटं असा किसिंग सीन तिच्यासोबत शूट केला, तर तिला धक्का बसणं स्वाभाविक आहे.

2 / 5
रेखा त्यावेळी वयाने लहान होत्या. जेव्हा तुम्ही वयाने इतके लहान असता, तुम्हाला कल्पना नसताना तुमच्यासोबत असं होतं. तेव्हा तुम्ही विरोधही करु शकत नाही. पल्लवीचं असं म्हणणं आहे की, त्यावेळी असं झालं असेल तर ते डायरेक्टरच्या मंजुरीशिवाय होऊ शकत नाही.

3 / 5
पल्लवीने आपल्या वडिलांचा बचाव सुद्धा केला. बिस्वजीत यांनी आपल्या दीर्घ कारकि‍र्दीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. पण त्यांच्याबाबतीत कधी कोणी अशी तक्रार केली नाही.

पल्लवीने आपल्या वडिलांचा बचाव सुद्धा केला. बिस्वजीत यांनी आपल्या दीर्घ कारकि‍र्दीत अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. पण त्यांच्याबाबतीत कधी कोणी अशी तक्रार केली नाही.

4 / 5
 पल्लवी म्हणाली की, माझे वडिल महिलांचा भरपूर आदर करायचे. जर, एखादी महिला रुममध्ये आली, तर ते उभं राहून तिचं स्वागत करायचे. जे काही झालं, त्यात फक्त माझे वडिल सहभागी होते असं मला वाटतं नाही.

पल्लवी म्हणाली की, माझे वडिल महिलांचा भरपूर आदर करायचे. जर, एखादी महिला रुममध्ये आली, तर ते उभं राहून तिचं स्वागत करायचे. जे काही झालं, त्यात फक्त माझे वडिल सहभागी होते असं मला वाटतं नाही.

5 / 5
Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम