Photo : सना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

‘बिग बॉस’ची उपविजेती आणि सलमान खानची सह-अभिनेत्री सना खानने आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. (Sana Khan's New Photoshoot, See Photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:40 PM, 27 Jan 2021
1/5
‘बिग बॉस’ची उपविजेती आणि सलमान खानची सह-अभिनेत्री सना खानने आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.
2/5
मात्र नंतर तिनं चित्रपट सृष्टीला ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे.
3/5
बॉलिवूडला रामराम करत सना खाननं सुरतचे व्यावसायिक अनस मुफ्ती यांच्यासोबत लग्न केलं. या दोघांच्या लग्नविषयी प्रचंड चर्चा झाली.
4/5
आता तिनं काही फोटो शेअर करत चाहत्यांना झलक दिली आहे.
5/5
ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.