शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने व्यक्त केली ‘ही’ अत्यंत मोठी इच्छा, थेट या अभिनेत्रीसोबत…

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी हिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर थेट जेलमध्ये राहण्याची वेळ ही राज कुंद्रा याच्यावर आली.

| Updated on: Nov 04, 2023 | 8:42 PM
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा हा त्याच्या यूटी 69 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. यावेळी त्याने काही खुलासे देखील केले.

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज कुंद्रा हा त्याच्या यूटी 69 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. यावेळी त्याने काही खुलासे देखील केले.

1 / 5
आता नुकताच राज कुंद्रा याने मोठा खुलासा केलाय. राज कुंद्रा याने स्पष्ट केलंय की, त्याला भविष्यात कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायचे आहे.

आता नुकताच राज कुंद्रा याने मोठा खुलासा केलाय. राज कुंद्रा याने स्पष्ट केलंय की, त्याला भविष्यात कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायचे आहे.

2 / 5
हैराण करणारे म्हणजे राज कुंद्रा याला शिल्पा शेट्टी नाही तर चक्क दीपिका पादुकोण हिच्यासोबत काम करायचे आहे. अशी इच्छा थेट राज कुंद्रा याने व्यक्त केली.

हैराण करणारे म्हणजे राज कुंद्रा याला शिल्पा शेट्टी नाही तर चक्क दीपिका पादुकोण हिच्यासोबत काम करायचे आहे. अशी इच्छा थेट राज कुंद्रा याने व्यक्त केली.

3 / 5
राज कुंद्रा याचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. कारण शिल्पा शेट्टी नाही तर दीपिका पादुकोण ही राज कुंद्रा याची आवडती अभिनेत्री आहे.

राज कुंद्रा याचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. कारण शिल्पा शेट्टी नाही तर दीपिका पादुकोण ही राज कुंद्रा याची आवडती अभिनेत्री आहे.

4 / 5
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. थेट पाॅर्न प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव आले. काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ त्याच्यावर आली.

शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. थेट पाॅर्न प्रकरणात राज कुंद्रा याचे नाव आले. काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ त्याच्यावर आली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.