AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सवतपुढे श्वेता तिवारीचा ग्लॅमरही फिका, पन्नाशीच्या उंबरठ्यावर तरी फिटनेस जबरदस्त!

Shweta Tiwari: श्वेता तिवारी कायम तिच्या क्लासी आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. पण आता श्वेताच्या सवतीचे ग्लॅमरस फोटो तुफान व्हायरल होत आहेत...

| Updated on: Aug 24, 2025 | 4:04 PM
Share
टीव्ही अभिनेत्री  श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. आता श्वेता पूर्वीप्रमाणे टीव्ही विश्वात सक्रिय नाही. पण सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते. आता श्वेता पूर्वीप्रमाणे टीव्ही विश्वात सक्रिय नाही. पण सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते.

1 / 5
चाहत्यांना कायम फिटनेस गोल्स देणाऱ्या श्वेताची ऑनस्क्रिन सवत देखील फिटनेस आणि ग्लॅमरमध्ये अभिनेत्रीच्या पुढे आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री श्वेता गुलाटी आहे.

चाहत्यांना कायम फिटनेस गोल्स देणाऱ्या श्वेताची ऑनस्क्रिन सवत देखील फिटनेस आणि ग्लॅमरमध्ये अभिनेत्रीच्या पुढे आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री श्वेता गुलाटी आहे.

2 / 5
श्वेता तिवारीची ऑनस्क्रिन सवत श्वेता गुलाटी हिने फक्त अभिनेत्री नाही तर, खलनायक म्हणून देखील उत्तम काम केलं आहे. 'मैं हूं अपराजिता' मालिकेच गुलाटी हिने श्वेताच्या सवतीची भूमिका बजावली होती.

श्वेता तिवारीची ऑनस्क्रिन सवत श्वेता गुलाटी हिने फक्त अभिनेत्री नाही तर, खलनायक म्हणून देखील उत्तम काम केलं आहे. 'मैं हूं अपराजिता' मालिकेच गुलाटी हिने श्वेताच्या सवतीची भूमिका बजावली होती.

3 / 5
 श्वेता गुलाटी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 46 व्या वर्षात देखील तिचा ग्लॅमर कमी झालेला नाही. सोशल मीडियावर गुलाटी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

श्वेता गुलाटी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 46 व्या वर्षात देखील तिचा ग्लॅमर कमी झालेला नाही. सोशल मीडियावर गुलाटी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री फक्त प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. दोन घटस्फोटानंतर अभिनेत्री एकटी दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री फक्त प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. दोन घटस्फोटानंतर अभिनेत्री एकटी दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

5 / 5
Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?