वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 18 वर्षीय बांगलादेशी खेळाडूने रचला इतिहास, आक्रमक खेळी करत विक्रम
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि बांग्लादेश हे संघ आमनेसामने आले होते.अतितटीच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 3 गडी राखून पराभूत केलं. पण या सर्वात लक्ष वेधून घेतलं ते 18 वर्षांच्या बांगलादेशी फलंदाजाने.. शोरनाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
