Team India : टी20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणारे भारतीय फलंदाज, सूर्यकुमार यादव कितव्या स्थानी?

Indian Cricket Team : टीम इंडिया सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. या निमित्ताने टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Jun 28, 2026 | 5:28 PM
1 / 5
टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर शिवम दुबे याने आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात खास कामगिरी केली. शिवमने 26 जूनला टी 20i क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या.  (Photo Credit : PTI)

2 / 5
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावांचा विक्रम हा डावखुरा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने 528 चेंडूत 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

3 / 5
टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 1 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. सूर्याने 572 चेंडूत 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 5
शिवम दुबे या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. शिवमने 648 चेंडूत 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
तसेच संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या हे दोघे भारतासाठी वेगवान 1 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या चौथ्या स्थानी आहेत. दोघांनी प्रत्येकी 679 चेंडूत 1 हजार टी 20i धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

Follow Us