AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : वरुण चक्रवर्तीचा इंग्लंडविरुद्ध कहर, राजकोटमध्ये 5 विकेट्स घेत मोठा कारनामा

Varun Chakravarthy T20 Records : वरुण चक्रवर्ती याने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या चक्रव्यूव्हात फसवत 5 विकेट्स घेतल्या. वरुणने या कामगिरीसह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Jan 29, 2025 | 8:20 AM
Share
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने मंगळवारी 28 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी 20I सामन्यात धमाका केला. वरुणने 4 ओव्हरमध्ये 24 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. वरुणची ही या मालिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. (Photo Credit : Bcci)

1 / 5
वरुणने या मालिकेतील 3 सामन्यात 8.50 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वरुण  या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. (Photo Credit : Bcci)

वरुणने या मालिकेतील 3 सामन्यात 8.50 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वरुण या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. (Photo Credit : Bcci)

2 / 5
वरुणची टीम इंडियासाठी टी 20I सामन्यांमध्ये 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची दुसरी वेळ ठरली आहे.  वरुणने टी 20I कारकीर्दीत 14.76 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. वरुणची 17 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. (Photo Credit : Bcci)

3 / 5
टीम इंडियासाठी वरुण व्यतिरिक्त याआधी कुलदीप यादव याने 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने 40 टी 20I सामन्यांमध्ये 2 वेळा 'पंजा' उघडला आहे. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियासाठी वरुण व्यतिरिक्त याआधी कुलदीप यादव याने 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने 40 टी 20I सामन्यांमध्ये 2 वेळा 'पंजा' उघडला आहे. (Photo Credit : Bcci)

4 / 5
तसेच भुवनेश्वर कुमारनेही कुलदीप आणि वरुणप्रमाणे कामगिरी केली आहे. भुवनेश्वरने टी 20I कारकीर्दीतील 87 सामन्यांमध्ये  2 वेळा 5 विकेट्स मिळवल्या आहेत. मात्र भुवी आणि कुलदीपच्या तुलनेत वरुणने अवघ्या 16 व्या सामन्यातच 2 वेळा 5 विकेट्स घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणला त्याच्या या कामिगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारने गौरवण्यात आलं. (Photo Credit : Bcci)

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.