AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SA | मोहम्मद रिझवान डोळे दाखवत होता, मार्को येनसन याचं जशास तसं उत्तर, पाहा

Marco Jansen Muhammad Rizwan Controversy | पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकाचा बॉलर मार्को यान्सेन यांच्यात सामन्यादरम्यान झकाझकी झाली. नक्की काय झालं जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 27, 2023 | 5:50 PM
Share
वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 26 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 26 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

1 / 5
या सामन्यादरम्यान गरमागरमी पाहायला मिळाली.  पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिका टीमचा मार्को यान्सेन भिडले.

या सामन्यादरम्यान गरमागरमी पाहायला मिळाली. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिका टीमचा मार्को यान्सेन भिडले.

2 / 5
मोहम्मद रिझवान याने मार्को यान्सेन याला पाहून काही तरी म्हटलं. त्यामुळे मार्कोनेही रिझवानला त्याच्या भाषेत उत्तर दिलं.

मोहम्मद रिझवान याने मार्को यान्सेन याला पाहून काही तरी म्हटलं. त्यामुळे मार्कोनेही रिझवानला त्याच्या भाषेत उत्तर दिलं.

3 / 5
रिझवान आणि यानसेन दोघेही भिडल्यचां पाहून पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याने मध्यस्थी केली. दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे काही वेळ वातावरण गरम झालेलं.

रिझवान आणि यानसेन दोघेही भिडल्यचां पाहून पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याने मध्यस्थी केली. दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे काही वेळ वातावरण गरम झालेलं.

4 / 5
दरम्यान पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कपमधील सहावा सामना आहे. दक्षिण आफ्रिकाने 5 पैकी 4 तर पाकिस्तानने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा