“विराट कोहली मुझे दे दो”, पाकिस्तानी मुलीची अजब मागणी, कोण आहे ही गजब फॅन?

भारतासह विराटचे जगभरात लाखो चाहते आहेत. जे मैदानात येऊन तसेच सोशल मीडियावरुन विराटवरील प्रेम दाखवत असतात.

| Updated on: Jun 05, 2021 | 11:33 AM
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात लाखो चाहते आहेत. सध्या जगातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. भारतासह पाकिस्तानमध्येही
विराटचे फॅन्स असून त्याची एक पाकिस्तानी चाहती बरीच प्रसिद्ध आहे. रिजला रेहान (Rizla Rehan) असं तिच नाव असून तिने एका मुलाखतीत 'विराटला मला द्या,' अशी अजब मागणी केली होती. (Rizla Rehan Virat Kohli Pakistani Fan Asks For Virat kohli in Live Interview)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात लाखो चाहते आहेत. सध्या जगातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. भारतासह पाकिस्तानमध्येही विराटचे फॅन्स असून त्याची एक पाकिस्तानी चाहती बरीच प्रसिद्ध आहे. रिजला रेहान (Rizla Rehan) असं तिच नाव असून तिने एका मुलाखतीत 'विराटला मला द्या,' अशी अजब मागणी केली होती. (Rizla Rehan Virat Kohli Pakistani Fan Asks For Virat kohli in Live Interview)

1 / 5
रिजला सर्वात आधी 2018 च्या आशिया चषकात समोर आली होती. पाकिस्तानच्या संघाला सपोर्ट करणाऱ्या रिजलाचे सुंदर फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते.

रिजला सर्वात आधी 2018 च्या आशिया चषकात समोर आली होती. पाकिस्तानच्या संघाला सपोर्ट करणाऱ्या रिजलाचे सुंदर फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते.

2 / 5
त्यानंतर 2019 च्या विश्वचषकात भारतातील आज तक चॅनेलला तिने दिलेल्या मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला. ज्याला तिने एक अजब उत्तर देत 'विराटला मला द्या'
अशी मागणी केली होती.

त्यानंतर 2019 च्या विश्वचषकात भारतातील आज तक चॅनेलला तिने दिलेल्या मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला. ज्याला तिने एक अजब उत्तर देत 'विराटला मला द्या' अशी मागणी केली होती.

3 / 5
या मुलाखतीत रिजलाला प्रश्न विचारला कि, ''अशी कोणती गोष्ट आहे जी तू भारतातून पाकिस्तानला घेऊन जाऊ इच्छित आहेस?'' त्यावर तिने ''मला प्लीज विराटला द्या'' अशी मजेशीर मागणी केली
होती.

या मुलाखतीत रिजलाला प्रश्न विचारला कि, ''अशी कोणती गोष्ट आहे जी तू भारतातून पाकिस्तानला घेऊन जाऊ इच्छित आहेस?'' त्यावर तिने ''मला प्लीज विराटला द्या'' अशी मजेशीर मागणी केली होती.

4 / 5
रिजला ही क्रिकेट फॅन असण्यासोबतच एक समाजसेवक देखील आहे. ती गरजू मुलांच्या शिक्षणासाठी झटत असून इस्लामाबाद, दुबईसारख्या शहरात समाजसेवा करते. रिजला एका Deaf Reach या संस्थेची गुडविल अॅम्बेसिडर देखील आहे.

रिजला ही क्रिकेट फॅन असण्यासोबतच एक समाजसेवक देखील आहे. ती गरजू मुलांच्या शिक्षणासाठी झटत असून इस्लामाबाद, दुबईसारख्या शहरात समाजसेवा करते. रिजला एका Deaf Reach या संस्थेची गुडविल अॅम्बेसिडर देखील आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....