Sunil Gavaskar Birthday : सुनील गावसकर यांचे टॉप अनब्रेकेबल रेकॉर्ड, आसपासही नाही कोणीच!
Sunil Gavaskar Birthday : 'लिटल मास्टर' म्हणून ओळखले जाणार भारताचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांचा आज वाढदिवस आहे. 74 वर्षीय सुनील गावसकरांची अजुनही क्रिकेटची नाळ जुळलेली आहे. लिटल मास्टर यांनी समालोचन करत आपलं क्रिकेटशी नात आता मैदानाबाहेरून जोडलं आहे. 36 वर्षांपूर्वी म्हणजेच 1987 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र लिटल मास्टर गावसकरांनी अनेक विक्रम नोंदवले आहेत त्यातील असे काही विक्रम आहेत जे अजुनही कोणाला मोडता आलेले नाहीत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
जांभळ्या साडीत वैदेही परशुरामीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून चाहते घायाळ
एक असा देश जिथे नवरा भाड्याने मिळतो आणि स्त्रिया तासांप्रमाणे पैसे देतात....
मान्सूनमध्ये आपल्या त्वचेची काळजी अशी घ्या..
कोणत्या भाजीत आहे सर्वाधिक प्रोटीन ?
आई गं किती सुंदर दिसतेय.., नजर ना लागो कोणाची, ही अभिनेत्री कोण?
विना मेकअपही तू छान दिसते, फोटोमधील अभिनेत्री कोण?