AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे आहेत भारतातील ६ मोठे मुस्लीम व्यावसायिक, जगभरात भारताची शान वाढवताहेत, वाचा पाहू कोण ?

Muslim Businessman: भारत हा श्रीमंत लोक रहात असलेला गरीब देश आहे असे म्हटले जात आहे. भारतात अनेक श्रीमंत उद्योजक रहातात. भारत सहा मुस्लीम बिझनसमॅन राहातात. हे देशाचे नाव जगभर गाजवित आहेत. चला तर पाहूयात कोण आहेत अल्पसंख्यांक समाजातील सहा अब्जाधीश ज्यांची किर्ती सर्वत्र पसरलेली आहे.

| Updated on: Mar 07, 2025 | 6:57 AM
Share
भारतातील अझीम प्रेमझी भारतातील सर्वात मोठे उद्योजक असून त्यांची 'विप्रो' कंपनी देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.

1 / 8
भारताच्या  मुस्लीम उद्योजकांच्या यादीमधील दुसऱ्या क्रमाकांचे नाव  'मेराज मनाल' यांचे आहे.  मेराज मनाल हे 'हिमालया'या हर्बल कंपनीचे मालक आहेत.

2 / 8
रफीक मलिक भारतातील तिसरे सर्वात मोठे मुस्लिम व्यावसायिक आहेत. रफीक मलिक हे 'मेट्रो' या प्रख्यात फुटवेअर कंपनीचे मालक आहेत.

3 / 8
यूसुफ अली भारताचे चौथे सर्वात मोठे मुस्लीम व्यावसायिक आहेत. यूसुफ अली अनेक देशात प्रसिद्ध असलेल्या 'लुलु मॉल'चे मालक आहेत.त्यांचा व्यवसाय  हॉटेल आणि मॉलचा आहे.

4 / 8
शहनाझ हुसैन या भारताच्या  पाचव्या सर्वात मोठ्या मुस्लीम व्यावयासिक आहेत. शहनाझ  हुसैन स्किन केअर आणि ब्यूटी क्रीमचा व्यवसाय  करतात.त्यांच्या कंपनीचे नाव 'शहनाझ हर्बल्स इंक'असे आहे.

5 / 8
 भारतातील सर्वात मोठ्या मुस्लीम व्यासायिकाच्या यादीत सहावा नंबर  यूसुफ ख्वाजा हमीद यांचा लागतो. यूसुफ हमीद हे प्रसिद्ध फार्मा कंपनी 'सिप्ला'चे मालक आहेत.

6 / 8
भारताच्या सातव्या मोठ्या मुस्लीम  बिझनसमनचे नाव शमून सुल्तान असे आहे. शमूल सुल्तान यांचा खादीच्या  कपड्यांचा व्यवसाय आहे.

7 / 8
भारताचे आठवे मोठे मुस्लीम बिजनसमन रशीद अहमद मिर्झा यांचा बुट आणि पादत्राणाचा व्यवसाय आहे. रशीद अहमद मिर्झा यांचा 'रेड टॅप' हा शु ब्रँड प्रचंड प्रसिद्ध आहे.

8 / 8
Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत

इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर

मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल