या राज्यात आढळतात सापांच्या सर्वाधिक जाती, तुमच्या राज्याचा नंबर कितवा ?

भारताचा जगातील त्या देशात समावेश आहे जेथे सापांच्या सर्वात जास्त प्रजाती आढळतात. पश्चिम घाटांचे घनदाट अरण्यापासून हिमालयाच्या खोऱ्यात, उत्तर पूर्व जंगलापासून मध्य आणि पश्चिम भारतातील शुष्क प्रदेशापर्यंत देशाच्या विविध भागात सांपाच्या विविध जातींचा निवास आहे. त्यामुळे भारतात सरपटणाऱ्या विविध जातींचे वैविध्य आढळते. त्यात भारतातील पाच राज्ये अशी आहेत. ज्यात सापांची संख्या आणि प्रजाती सर्वात जास्त आढळतात.

| Updated on: Jan 11, 2026 | 5:20 PM
1 / 5
१ - केरळ : केरळ वेस्टर्न घाटातील जगप्रसिद्ध जैवविविधततेचे ठीकाण आहे. येथे १०० हून अधिक सापांच्या जाती आहे. यात अनेक अत्यंत विषारी प्रजाती जशा किंग कोब्रा, रसेल वायपर आणि मलाबार पिट वायपर देखील सामील आहे. घनदाट जंगल, उच्च आद्रता आणि अतिवृष्टीमुळे कारण केरळ सापासाठी अनुकूल वातावरण आहे.

2 / 5
२ - उत्तराखंड :  हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या उत्तराखंडात 30 हून अधिक जातीचे साप आढळतात. राज्यातील जंगल, नदीचे खोरे, गवताळ प्रदेस आणि डोंगराळ भागात अनेक सापांसाठी विविध आश्रयस्थान उपलब्ध आहेत. येथे क्रेट, वायपर आणि अनेक डोंगराळ सापांची जात पाहायला मिळतात.

3 / 5
3 - कर्नाटक - कर्नाटकातील अगुम्बे क्षेत्र भारताची कोब्रा राजधानी म्हणून ओळखले जाते. येथे भारतीय क्रोबा ही प्रजाती जास्त आढळते. अगुम्बे केवळ सांपासाठी नव्हे कर अन्य सरपटणाऱ्या जीव आणि वन्यजीव संशोधकांची आकर्षणाचे केंद्र आहे.पश्चिम घाटाचा भाग असल्याने विविध विषारी आणि बिनविषारी सांपांच्या प्रजाती आढळतात.

4 / 5
 राजस्थान : राजस्थानच्या विशाल थार वाळवंटात आणि शुष्क क्षेत्रात सांपाचे अनेक नैसर्गिक निवास स्थाने आहे. येथे सॉ-स्केल्ड वायपर, रसेल वायपर आणि इंडियन कोब्रा सारख्या भारतातील सर्वात विषारी सापांच्या जाती आढळता. अत्यंत उष्णता आणि कमी पाणी तरीही साप या प्रतिकूल वातावरणा तग धरुन जगतात.

5 / 5
५  - महाराष्ट्र : महाराष्ट्रातील जंगले, पठारी प्रदेश आणि तटवर्ती भागांमुळे सांपाच्या विविध प्रजाती आढळतात. सह्याद्री पर्वत श्रृंखला आणि वन क्षेत्र या राज्याला सांपासाठी अनुकूल बनवते. येथे काही प्रजाती अशा आहेत की या क्षेत्राची ओळख मानली जाते.