AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Price: पुन्हा सोनं कोसळलं! सर्वसमान्यांना खरेदी करता येणार, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Price: सोन्याचे दर पाहाता गेल्या काही दिवसांपासून ते सर्वसमान्यांना न परवडणार आहेत. पण गेल्या काही दिवसांशी तुलना करता आजचा भाव त्यातल्या त्यात कमी असल्याचे चित्र आहे.

| Updated on: Jul 04, 2026 | 12:30 PM
Share
सोन्याचे भाव सतत वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांने ते खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत होता. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव दिलासादायक झाले आहेत. सोन्याची किंमतीत सतत घसरण होत आहे. आज 10 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या...

1 / 5
गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत. आज देखील जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव घसरले आहेत.

गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत सोन्याचे भाव कोसळताना दिसत आहेत. आज देखील जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव घसरले आहेत.

2 / 5
आज सोन्याचा दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचे चित्र आहे.

आज सोन्याचा दरात 500 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर असल्याचे चित्र आहे.

3 / 5
4 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 50हजार 380 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचे भाव जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपये आहेत.

4 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 50हजार 380 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचे भाव जीएसटीसह 2 लाख 45 हजार 140 रुपये आहेत.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात