Toyota Lexus ने दाखवली डोळे दिपवणारी कार, इतकी आलिशान की फोटोंवरुन नजरच नाही हटणार

जगभरात कार खूप Advance होत चालल्या आहेत. आता कारची उपयोगिता केवळ प्रवासासाठी नाही, तर लाइफस्टाइलचा भाग बनली आहे. आता लेक्सस एक कार आणणार आहे. त्याने सगळ्यानाच हैराण केलं आहे.

| Updated on: Oct 30, 2025 | 10:02 AM
1 / 5
टोयोटोचा लग्जरी कार ब्रांड लेक्ससने जापान मोबालिटी शो मध्ये एक खास कार सादर केली.  या कारच्या वैशिष्ट्याने सगळेच हैराण झाले. मागच्या तीन दशकापासून Lexus लग्जरी सेडान ब्रांड ओळख आहे. पण 2025 जपान मोबिलिटी शो मध्ये लेक्ससने हा जुना विचार पूर्णपणे बदलून टाकला. (सोर्स: LEXUS)

2 / 5
आता LS चा अर्थ Luxury Sedan नाही, तर Luxury Space आहे. यावेळी ही गोष्ट पूर्णपणे बरोबर आहे. कंपनीने सहा पायाची  लग्जरी सेडान कॉन्सेप्ट मिनीवॅन सादर केली आहे. ही मिनीवॅन लेक्ससचा विचार एका नव्या लेव्हलवर घेऊन जाते.   (सोर्स: LEXUS)

3 / 5
ही मिनीवॅन एक चालता-फिरता लग्जरी लाउंज आहे. याची डिजाइन कुठल्या इंजीनियर पेक्षा एका आर्किटेक्टने बनवलय असं वाटतं. खास बाब म्हणजे या कारमध्ये  4 नाही, 6 चाकं आहेत. आता बाजारात 6 चाकी कार येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.(सोर्स: LEXUS)

4 / 5
आतापर्यंतच्या कुठल्याही लेक्सस कारपेक्षा  LS मिनीवॅनची कॉन्सेप्ट पूर्णपणे वेगळी आहे. याची डिजाइन शार्प आणि साइज मोठी आहे. यात सहाचाकं आणि तीन एक्सल आहेत. केबिनमध्ये जास्त स्पेस मिळतो. वरच्या बाजूला डुअल-पॅनल ग्लास रूफ दिला आहे. संपूर्ण इंटीरियर त्यामुळे प्रकाशाने भरुन जातो. (सोर्स: LEXUS)

5 / 5
आतून ही कार एका लग्जरी लिविंग रूम सारखी आहे. तीन रागांमध्ये आरामदायक सीट्स आहेत. मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी प्रायवसी शेड्स आहेत. लेक्ससने याला 'नवीन लग्जरी स्पेसचा शोध' म्हटलं आहे. (सोर्स: LEXUS)