AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Liquor Price : दारू महागली, आता 1000 रुपयांची बॉटल किती रुपयांना मिळणार?

केंद्र सरकारने 2026-27 सालासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे आता भविष्यात मद्यांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1000 रुपयांची मद्याची बॉटल किती रुपयांना मिळणार ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 01, 2026 | 9:44 PM
Share
 मद्यावरी कर हा राज्यांच्या अधिकारक्षेत्रात येतो. परंतु केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घेतलेले निर्णय, अन्य शुल्क यामुळे मद्यांची किंमत वाढू शकते. आता केंद्र सरकारने 2026-27 सालाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे आता मद्य नेमके किती महागले, असे विचारले जात आहे.

1 / 5
मद्यप्रेमी आता मद्यांची किंमत किती रुपयांनी वाढली आहे, याबाबतची माहिती शोधत आहेत. याच पार्श्वभूमीवर 1000 रुपयाच्या मद्याची बॉटल महागली आहे का? आता तीच बॉटल किती रुपयांना मिळणार? हे जाणून घेऊ या...

मद्यप्रेमी आता मद्यांची किंमत किती रुपयांनी वाढली आहे, याबाबतची माहिती शोधत आहेत. याच पार्श्वभूमीवर 1000 रुपयाच्या मद्याची बॉटल महागली आहे का? आता तीच बॉटल किती रुपयांना मिळणार? हे जाणून घेऊ या...

2 / 5
 मिळालेल्या माहितीनुसार आता 1000 रुपयाच्या मद्याची बॉटल साधारण 50 ते 100 रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच आता जी मद्याची बॉटल 1000 रुपयांना मिळायची, तीच बॉटल आता 1050 किंवा 1100 रुपयांना मिळू शकते.

3 / 5
असे असले तरी मद्यावर किती कर आकारायचा हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने ही किंमत कमी-जास्त होऊ शकते. परंतु आता मद्यप्रेंमीच्या खिशाला झळ बसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

असे असले तरी मद्यावर किती कर आकारायचा हा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने ही किंमत कमी-जास्त होऊ शकते. परंतु आता मद्यप्रेंमीच्या खिशाला झळ बसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

4 / 5
दुसरीकडे सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थांची किंमतदेखील वाढण्याची शक्यता आहे. 10 रुपयांना मिळणाऱ्या सिगारेटचा भाव दोन किंवा तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थांची किंमतदेखील वाढण्याची शक्यता आहे. 10 रुपयांना मिळणाऱ्या सिगारेटचा भाव दोन किंवा तीन रुपयांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5 / 5
Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड