अरेच्चा! ही तर राज कुंद्राचीच बहीण; तुम्ही फोटो पाहिलेत का?

सोशल मीडियावर व्हायरल फोटोंवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Sep 24, 2022 | 5:29 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 24, 2022 | 5:29 PM

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पापाराझींसमोर नेहमीच अजब अंदाजात दिसला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राजच्या चेहऱ्यावर नेहमीच चित्रविचित्र मास्क पहायला मिळाले. आता अशाच एका विचित्र मास्कचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 / 5
आपल्या अजबगजब फॅशनसाठी चर्चेत असलेल्या उर्फी जावेदचे हे फोटो आहेत. उर्फीच्या या नव्या लूकची तुलना थेट राज कुंद्राशी करण्यात येत आहे. 'ही तर राज कुंद्राची बहीण' असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

2 / 5
उर्फी नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. किंबहुना चर्चेत येण्यासाठीच ती असे कपडे परिधान करते, असं नेटकऱ्यांचं म्हणणं असतं. आता उर्फीने डेकोरेटिव्ह मिररचा हा नवीन आऊटफिट परिधान केला आहे.

3 / 5
उर्फीच्या या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उर्फी आणि अभिनेत्री चाहत खन्ना यांच्यामधील वाद चांगलाच गाजला होता. या दोघींनी एकमेकींवर जोरदार टीका केली होती.

4 / 5
"अक्कल असती तर तिने काम केलं असतं किंवा शूटिंग केलं असतं. फक्त सेमी न्यूड कपडे घालून फिरत बसली नसती," अशा शब्दांत चाहतने उर्फीला सुनावलं होतं.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें