AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे बाप! या महिलेच्या पायसारखे पाय मी आयुष्यात कुधीच पाहिले नव्हते; महागुरु कोणाविषयी बोलले

महागुरु म्हणून ओळखले जाणारे अभिनेता सचिन पिळगावकर यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेले विधान चर्चेत आहे.

| Updated on: Jul 21, 2025 | 4:17 PM
Share
सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या बालपणीच्या एका अविस्मरणीय अनुभवाची आठवण सांगितली, जेव्हा त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा ऑटोग्राफ घेतला होता. हा अनुभव त्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे आणि त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला यांच्याशी झालेल्या भेटीची रंजक कहाणी सांगितली.

1 / 5
सचिन जेव्हा सात वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी राजकमल स्टुडिओमध्ये शूटिंगदरम्यान पहिल्यांदा ऑटोग्राफ घेतला. त्यांच्याकडे ऑटोग्राफ बुक नसल्याने त्यांनी अभ्यासाच्या वहीवरच ऑटोग्राफ घेतला. टॅक्सीने स्टुडिओत पोहोचलेल्या सचिन यांनी तिथे मधुबाला यांना पाहिले आणि उत्साहाने त्यांना “मधू आंटी” अशी हाक मारली.

2 / 5
सचिन यांनी धैर्याने मधुबाला यांना थांबवले आणि वही-पेन काढून ऑटोग्राफ मागितला. मधुबाला यांनी हसत हसत विचारले, “तुला माझा ऑटोग्राफ हवा आहे का?” आणि त्यांनी ऑटोग्राफ दिला. सचिन यांनी त्यांच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांच्याकडे पाहिले, विशेषतः त्यांच्या पायांकडे, जे त्यांना अत्यंत सुंदर वाटले.

3 / 5
सचिन यांनी मधुबाला यांच्या पायांचे सौंदर्य इतके अप्रतिम होते की ते आयुष्यात कधीही विसरू शकले नाहीत. त्यांनी त्या पायांची तुलना अतिशय सुंदर अशी केली, ज्याने त्यांच्या मनावर ठसा उमटवला. हा क्षण त्यांच्यासाठी खूप खास होता. 'मला द्या बाईचे पाय दिसले. ती बाई जितकी सुंदर होती, त्याच्या 10 पटीने त्या बाईचे पाय सुंदर होते. असे पाय मी आयुष्यात कधी बघितले नाहीत. इतके सुंदर तिचे पाय होते. बापरे बाप..' असे सचिन म्हणाले.

4 / 5
शूटिंगच्या ब्रेकदरम्यान मधुबाला सचिन यांच्या सेटवर आल्या आणि दोघे एकत्र बसले. या भेटीने आणि त्यांनी घेतलेल्या पहिल्या ऑटोग्राफने सचिन यांच्या मनात कायमस्वरूपी जागा मिळवली. ही आठवण त्यांच्यासाठी आजही तितकीच ताजी आणि खास आहे.

5 / 5
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!

आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट