WTC Final आणि इंग्लंड दौऱ्यात प्रतिस्पर्ध्यांना आस्मान दाखवायला भारताची ही त्रिमूर्तीच बस्स झाली…!

टीम इंडियाची 'त्रिमूर्ती' म्हणजेच विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा. इंग्लंडच्या भूमीवर असो वा न्यूझीलंडविरूद्ध... कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स गेल्या 10 वर्षात या तिघांनीच केले आहेत. (Virat kohli Cheteshwar Pujara And Ajinkya Rahane)

WTC Final आणि इंग्लंड दौऱ्यात प्रतिस्पर्ध्यांना आस्मान दाखवायला भारताची ही त्रिमूर्तीच बस्स झाली...!
टीम इंडियाची 'त्रिमूर्ती' म्हणजेच विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा. इंग्लंडच्या भूमीवर असो वा न्यूझीलंडविरूद्ध... कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स गेल्या 10 वर्षात या तिघांनीच केले आहेत.