AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेक वर काय लिहावं Lakh की Lac? काय आहे बरोबर, जाणून घ्या आरबीआयनं काय सांगितलं?

चेकचा उपयोग हा विविध प्रकारच्या आर्थिक व्यावाहारांमध्ये केला जातो. परंतु आता इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे चेकचा वापर कमी झाला आहे, मात्र अजूनही बँकेतील मोठ्या आर्थिक व्यावाहारांमध्ये चेकचाच वापर केला जातो.

| Updated on: Jul 20, 2025 | 9:41 PM
Share

1 / 7
चेकवर रक्कम टाकताना काही लोक लाखचा उल्लेख इंग्रजीमध्ये  (lakh) असा करतात तर काही लोक लाखचा उल्लेख  (lac) करतात.

2 / 7
चेकवर काय लिहावं lakh की lac काय आहे योग्य? दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आम्ही तुमचं कंफ्यूजन दूर करणार आहोत.

3 / 7
चेकवर  lakh  की lac काय लिहावं यावरून अनेक लोक कंफ्यूज होतात, दोन्ही स्पेलिंगमधील नेमका फरक त्यांच्या लक्षात येत नाही. या संदर्भात आरबीआयनं  गाईडलाईन जारी केली आहे.

4 / 7
आरबीआयच्या गाईडलाईननुसार चेकवर रक्कम लिहत असताना तुम्हाला एकाचवेळी दोन्ही शब्दांचा उपयोग करता येणार नाही. जर तुम्हाला बँकेतून एक लाख रुपये काढायचे असतील तर तुम्ही चेकवर इंग्रजीमध्ये 'lakh' असा शब्द लिहू शकता, तिथे  Lac चा उल्लेख चालणार नाही.

5 / 7
तसं पाहयला गेलं तर चेकवर तुम्ही 'lakh' आणि  Lac असा दोन्ही पण लिहू शकता, बँक त्यावर ऑबजेक्शन घेणार नाही. तुमचा आर्थिक व्यवहार पूर्ण होईल.

6 / 7
मात्र आरबीआयच्या गाईडलाईननुसार चेकवर नेहमी  'lakh' असाच उपयोग करावा,  lakh हाच शब्द योग्य आहे, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

7 / 7
Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे