जेव्हा बिपाशा बासू , अमिषा पटेलवर भडकली, टोमणा मारत म्हणाली…

Bipasha Basu On Ameesha Patel : अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिपाशा बसू या दोघींचही एकदा जोरदार वाजलं होतं. बिपाशाने केलेली एक कमेंट अमिषा हिला बिलकूल आवडली नव्हती. त्यानंतर त्यांच्यातला वाद आणखी वाढला.

| Updated on: Sep 01, 2023 | 1:56 PM
1 / 4
 बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या कॅट फाइट्स होतच राहतात. असंच एकदा अभिनेत्री अमिषा पटेल आणि बिपाशा बसू दोघींचही वाजलं होतं. खरंतर गदरच्या अभिनेत्रीने, अमिषाने  बिपाशावर एक कमेंट केली होती. मग बिपाशानेही अमिषाला सोडलंच नाही. जिस्म या चित्रपटाबाबत अमिषाने तिचं मत व्यक्त केलं होतं.(photos : Instagram)

2 / 4
अमीषा म्हणाली होती की ती जिस्मसारखे चित्रपट करणार नाही कारण तिच्या आजीला तो अजिबात आवडणार नाही. यावर बिपाशानेही अमिषाला चोख प्रत्युत्तर दिले.

3 / 4
 एक चॅट शोमध्ये आलेल्या बिपाशाने अमिषाला टोमणा मारला होता. असे चित्रपट करण्यासाठी जे फिजिकल ॲट्रीब्युट लागतात, ते अमिषाकडे बिलकूल नाहीत. त्यासाठी टोटल पॅकेज लागतं, असंही ती म्हणाली होती.

4 / 4
 अमिषा पटेल आणि बिपाशा बसू यांचा हा वाद खूपच गाजला होता.

Follow Us