AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’का लिहिलेलं असतं? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण, ऐकून तुम्हीही…

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर सर्वात मोठ्या अक्षरात X चिन्ह का लिहिलेले असते? 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण. रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने नाही तर या गोष्टीसाठी असते ते चिन्ह.

| Updated on: Apr 30, 2026 | 4:14 PM
Share
जर तुम्ही देखील कधी रेल्वेने प्रवास केला असेल तर तुमच्या देखील मनात प्रश्न  आला असेल की, ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगात ‘X’ हे चिन्ह का काढलेलं असतं? दिसायला साधं वाटणारं हे चिन्ह प्रत्यक्षात रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं.

1 / 6
भारतीय रेल्वेसाठी प्रवाशांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते. ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर काढलेलं ‘X’ चिन्ह हे स्टेशन मास्टर आणि रेल्वे अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा संकेत असतो. याचा अर्थ असा की संपूर्ण ट्रेन व्यवस्थितपणे स्टेशनमधून पुढे गेली आहे आणि कोणताही डबा मागे राहिलेला नाही.

2 / 6
जर एखादी ट्रेन स्टेशनमधून गेली आणि शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह दिसलं नाही तर ती धोक्याची घंटा मानली जाते. याचा अर्थ ट्रेनचे काही डबे मार्गात वेगळे झाले असण्याची शक्यता असते.

जर एखादी ट्रेन स्टेशनमधून गेली आणि शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह दिसलं नाही तर ती धोक्याची घंटा मानली जाते. याचा अर्थ ट्रेनचे काही डबे मार्गात वेगळे झाले असण्याची शक्यता असते.

3 / 6
दिवसा ‘X’ चिन्ह सहज दिसतं. पण रात्री किंवा धुक्याच्या परिस्थितीत ते स्पष्ट दिसणं कठीण होतं. त्यामुळे ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्हाखाली लाल रंगाची LED लाईट बसवलेली असते. ही लाईट सतत बंद चालू होत असते. ज्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना दूरवरूनही ट्रेनचा शेवटचा डबा ओळखता येतो.

4 / 6
‘X’ चिन्हासोबतच अनेकदा तुम्ही ‘LV’ असलेला एक छोटा बोर्ड पाहिला असेल. हा बोर्ड पिवळ्या रंगावर काळ्या अक्षरात लिहिलेला असतो. ‘LV’ म्हणजे “Last Vehicle” (शेवटचा डबा). हा देखील ‘X’ प्रमाणेच एक महत्त्वाचा सुरक्षा संकेत आहे. नियमांनुसार, प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘LV’ बोर्ड असणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही गोंधळ होऊ नये.

5 / 6
जर एखाद्या स्टेशनवरून ट्रेन गेली आणि शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह, ‘LV’ बोर्ड किंवा लाल ब्लिंकिंग लाईट दिसली नाही, तर ती अत्यंत गंभीर परिस्थिती मानली जाते.  अशा वेळी रेल्वे प्रशासन तात्काळ कारवाई करतं. ट्रॅक तपासला जातो, संबंधित ट्रेन थांबवली जाते आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावलं उचलली जातात.

6 / 6
Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच